Gold Silver Rate : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदी ही झाली स्वस्त, गुंतवणूक किती सुरक्षित? Big Update
Gold Silver Rate : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशभरातील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची पहायला मिळाली. दिल्ली बरोबरच देशभरात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये देशभरात कोणत्या शहरात सोन्याचे किती भाव आहेत आपण जाणून घेणार आहोत. Gold Silver Rate केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली, त्यामुळे देशभरामध्ये सोने आणि … Read more