Ladki Bahin Yojana: तारीख ठरली ! ‘या’ तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 2 महिन्यांचे पैसे Big Update
Ladki Bahin Yojana Scheme : Ladki Bahin Yojana Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा झाली. आता … Read more