Ujani Dam Big Update उजनी धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी अजून किती टीएमसी ची गरज
Ujani Dam : आज आपण उजनी धरणात किती पाणी आहे व उजनी उजनी धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी किती टीएमसी बाकी आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. वीस पैकी 19 धरणात 40.66 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यापैकी मुळशी 8.29, पानशेत 5.89 टीएमसी, वरसगाव 5.35 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर भीमा कोरियातील Ujani Dam उजनी धरणात … Read more